डौल मोराच्या मानचा (Daula Moracha Manacha)

डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
The proud graceful shape of the neck of the peacock...
The speed of Ram's arrow...

तान्या-सर्जाची हं नाम जोडी
These my bullocks yoked, Tanya and Sarja
कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
Who needs elephants and horses when I have these two, my prince?

धरती आभाळाची चाकं, त्याच्या दुनवेची हो गाडी
The Earth and the Sky make up the ox-cart of world
सुर्व्या-चंदराची हो जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
The Sun and the Moon are its holy wheels - His Heaven is laid out thus.

डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
The proud graceful shape of the neck of the peacock...
The speed of Ram's arrow...

सती-शंकराची माया, इस्नु लक्षुमीचा राया
The kindness of Sati-Shankara (Shiva and Parvati), Vishnu-Laxmi
पुरुस-परकरतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं
Man (Purush) and Nature (Prakriti) entwined - Existence is laid out thus, my prince.